स्त्री प्रश्नाची वाटचाल: काल आज आणि उद्या

Dr. Rashmi Paraskar Sovani स्त्रीवादी चळवळींची सुरुवात युरोपात ‘लैंगिक समानते’च्या जाणीवेतून झाली आणि मग  व्यापक होत ‘स्त्रीहक्का’च्या मागणीपर्यंत येऊन ही चळवळ  स्थिरावली. या वाटचालीत खाचखळगे उंचवटे तर येतच राहिले पण अनेक वाटा फुटल्या आणि कोणत्याही वाटेने गेले तरी ही वाट कशी चुकली हे सांगणारे होतेच. मुळातच  ‘फेमिनिझम’ शब्द पहिल्यांदा वृत्तपत्रात आल्यापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली […]

स्त्री प्रश्नाची वाटचाल: काल आज आणि उद्या Read More »