समानता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे!!

मध्यंतरी आमच्या भागातील काही महिलांनी हस्तलिखितासाठी काही विषयांची निवड केली. त्यात एक विषय होता “आधुनिक स्त्रीचे अति-स्वातंत्र्य”! हा विषय वाचताच आठवले ते आमचे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे?, लोकशाही किती खरी किती खोटी?, विकास किती खरा किती […]

समानता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे!! Read More »