December 2020

शक्ती कायद्याच्या निमित्ताने..

रेणुका कड २०२० हे वर्ष सरून आपण २०२१च्या उंबरठ्यावर आलो आहोत. २०२० चा लेखाजोखा मांडायचा झाला तर २०२० ची सुरुवातीलाच महामारीने धोक्याची घंटा दिली. यावर मात करत हे वर्ष चांगल्या वाईट अनुभवसहित पार पडलं. महिलांसाठी आणि महिलांचे मानवी हक्क म्हणून हे वर्ष कसे होते याचा आढावा घेतला तर लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील वाढलेले कौटुंबिक अत्याचार, हाथरसची

शक्ती कायद्याच्या निमित्ताने.. Read More »